University Professors' Association

» Together We Make The Difference «

Reg. No. MAH/82/2013 (Nagpur)

Online Registration


रेजिस्ट्रेशन फार्म भरण्यापूर्वी खालील सूचनांचे पालन करावे .

-------------------------------------------------------------
१) सर्वप्रथम ब्रोशर मध्ये दिलेल्या बॅक खात्यामध्ये एनईफटी/आरटीजीस/नेट बॅंकीग/फोनपे व्दारे पैसे ट्रान्सफर करावे .
२) त्यानंतर पैसे कशाद्वारे ट्रान्सफर केले गेले आहेत ( उदा. नईफटी/आरटीजीस/नेट बॅंकीग/फोनपे/भिम अॅप/ कॅष इ. ) ते सिलेक्ट करावे. त्यानंतर बॅंकचे नाव, पैसे भरल्याची दिनांक, रक्कम, ट्रांसकशन नंबर व रिसीट नंबर काळजीपुर्वक लिहावा.
३) त्यानंतर पैसे ट्राॅन्सफर केल्याची स्लीप (रिसीट) रजिस्ट्रेषन फाॅर्म मध्ये चुस या बॅटनवर जावून अपलोड करावे .
४) संपुर्ण फाॅर्म काळजीपुर्वक भरल्यानंतर सबमीट हे बटन वर क्लीक करावे.
५) शेवटी तुमचे Transaction सक्सेसफुल झाले असा मॅसेज येईल.
धन्यवाद ,
आपला नम्र
UPA Nagpur